घोटी बु हे गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक परिसर आहे, जो सांगली विभागांतर्गत येतो. हे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या आर्थिक योजना प्रदान करणाऱ्या स्थानिक टपाल सेवांशी संबंधित आहे. हा परिसर शेतीसाठी, विशेषतः ऊस आणि द्राक्ष उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या विस्तृत सांगली प्रदेशाचा एक भाग आहे.
वयक्तिक शौयचालाये
सार्वजनिक शौयचालाये
एकूण बचत गट
घोटी गावातील स्थानिक प्रशासन, योजना आणि सर्वसामान्यांना आवश्यक माहिती येथे उपलब्ध आहे. अधिकृत कागदपत्रांसाठी पंचायत कार्यालयाशी संपर्क करा.
गावामध्ये अखंडित वीजपुरवठा आहे, LED बल्ब व पथदिवे यांचा वापर आहे व गावात असलेले सौर्य पथदिवे चालू आहेत
Read Moreजि. प सांगली आरोग्य विभाग यांचे सार्व. पिण्याचे पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण कमी जोखीम प्रमाणपत्र प्राप्त आहे
Read Moreगावामध्ये रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण झाले असून परिसरात रस्त्याच्या दोनी बाजूला वृक्षारोपन केले आहे
Read Moreकुटुंबांसाठी बांधण्यात आलेले शौचालय 4 भिंती, दरवाजा व छतासह पूर्णपणे बांधकाम केलेले आहे.
Read Moreसांडपाण्याचे व्यवस्थापन म्हणजे सार्वजनिक आरोग्य, आर्थिक, सामाजिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.
Read Moreशोष खड्ड्यांचे बांधकाम वीटांची वर्तुळाकार रचना करून केली आहे, मुखात सांड पाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खड्ड्यांचा प्रकल्प राबण्यात आला आहे
Read Moreग्रामपंचायत घोटी बुद्रुक. तालुका खानापूर, जिल्हा सांगली.
© घोटी बु. ग्रामपंचायत.. All Rights Reserved.
Designed by RK Enterprises | Pune